- Get link
- X
- Other Apps
Gallery
काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर >>>
Location:
Maharashtra State Highway 22, Samarth Nagar, Makhmalabad, Nashik, Maharashtra 422003, India
श्री. चारूदत्त महेशराव थोरात
(जन्म - जानेवारी १४ इ.स.२०००, विष्णुभक्त चारूदत्त) हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक लेखक, कवी, तत्त्वज्ञ आहेत. *दत्ताश्रय* ह्या सत्यात्मिक तत्त्वज्ञानासाठी ते प्रसिध्द आहेत. चारूदत्त थोरात हे सध्या नाशिकमध्ये स्थायिक आहेत.
अतिशय अल्प वयात त्यांनी लिहिलेल्या विविध आध्यात्मिक ग्रंथांमुळे, अभंग व साहित्यामुळे महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली.
चारूदत्त थोरात हे त्यांच्या " काव्य विष्णु सदन " ह्या चमत्कारिक निवासस्थानामुळे महाराष्ट्रातील आध्यात्मिक साहित्यिक क्षेत्रात सदैव चर्चेत असतात !
* You Can Follow The '' Charudatta Thorat " in All Social Media with name is
/Charudatta_Thorat_Nashik
- Get link
- X
- Other Apps
Comments