काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य यांचे सहयोगाने चारूदत्ताश्रय अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित...



|| श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||

सदोंसदीं ययाचचिं वाचिका बोलू पाहीं | नित्य ययाविणे मज कुणी नाहीः || १ ||

सदोंसदीं गाता हेचीं गूणगाण | मगिं म्हणतांसे जागततसे प्राण || २ ||

हेचीं दाखवीं नित्यदां सदा | बोलवे मज पांडूरंगु चिदाः || ३ ||

दास म्हणे हांची बोलविता सदाऽ | नित्यनीज कर्मांतरी पदाऽनुंपदाः || ४ |||

- गुरूवर्य विष्णुभक्त चारूदत्त
- Guruji Charudatta Thorat


Comments