मौन दिवस काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर /शनिवार विशेष / Abhanga Gatha of Guruji Charudatta



|| विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||

देखा अनंतचाचें रूप | 
नष्ट होई अंतर्कुरूप |
 येसे विष्णुभक्तागणी | 
चारूमिश्रित चक्रपाणी || १ ||

हेचीं चित्तुपलब्धी | 
सर्वगया आत्मबोधीः | 
चारू अंतर्प्राणांचा निवारू | 
उभां केला सर्वेकपरूः || २ ||

चित्तास द्यावीं ही अभिमती |
चित्तेकरूपीत जी ज्याचीं स्थिती |
चारू रूप "मदनमूर्तीः" |
घायाळ जाहलां || ३ ||

एकनिकट मत्प्रिय सुश्रीप्रभु |
नित्य बैसतसें ज्ञानीतांचिं सभूः |
"एकत्व"मध्य धरिलें प्राणीक-"'भ्रृ'' |
चारूदत्त दत्ताश्रयम् प्रभूः || ४ |||

* मूळार्थ -  साधकाने आपल्या नेत्रांसमोर अनंतरूप पहायला हवे. 
आपल्या आराध्याविषयी एकत्वनिष्ठता आणि कर्मतप यांमुळे "कर्मयोग" साध्य होतो. विष्णुभक्त चारूदत्त सांगतात की, "दत्त्ताश्रय" व "योगीकत्व" यांमध्ये कोणताही एक भेद नसून ते "दत्तयोग"चं जाणां !

- Guruji Shri. Charudatta Thorat


---

https://youtu.be/VnvO3hzHaiU
*Special Episode*

*शनिवार विशेष भाग..*
*काव्य विष्णु सदन मौन दिवस विशेष !*

*(Satyatma Darashan with Guruji Shri. Charudatta Part - 3)*

(Share & Subscribe)

-----

Kavya Vishnu Sadan Knowledge Temple, Nashik. (Maharashtra)  {India}

-----

|| काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर ||
|| महाराष्ट्र राज्य ||

Comments