Bharatbhakta Charudatta
+
+
+
+++++ ||भारत अभंगगाथा ||
धन्य आजिं देह या भूवरी जन्मला |
ज्याकारण्ये जन्म सार्थकी जाहला ||१||
मायभूमी भारतमाता, गुण हिचे अगम्य गाता |
हृदय कळवळे, स्मरोनी हिची "स्वातंत्र्य गाथा" ||२||
या भारतभूचे ठायी, वैभव अपार दडले |
याची भारत भूमीमध्ये, टिळक-आगरकर घडले ||३||
देई आम्हा वरदान माते रक्षाया सरहद्द |
उन्मत्त आतंक्यांपासोनी, बळ देई आम्हा सिद्ध (हस्थ) ||४||
तूझ्याची ठायी जनन मरण पुनरपि गे माते |
जन्म सार्थकी तव मांडीलागी होतसे ||५||
चारू म्हणे येश्वर्य जे इथे, स्वर्गाहुनी गोड |
जन्मोजन्मी असेल माझी, याची भूईलागीं ओढ ||६|||
*
*
*
*
निर्मित : 7Oct2019
*
Comments