Dahi Handi with Charudatta Thorat / IndianYogi





|| विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||

परम-जागृतीयुक्त ज्ञानाची दहिहंडी  >>>

फोडा ज्ञानाची हंडी |
परमुच्च जीं प्रचंडी ||१||
तयातुंनी सात्त्विकाचा #काला |
तेव्हा उतू आलां ||२||
सर्वार्था प्रचंड, अनंतमय |
विष्णुकृपा ययांतर होय ||३||
#चारू_म्हणे तेव्हया होतसे #विनाश |
न कळे जेव्हा हरि  ''#अविनाश''||४|||

#DahiHandi #दहिहंडी #मराठी #KavyaVishnuSadan #Nashik
परम-जागृतीयुक्त ज्ञानाची दहिहंडी #ॐ

#ज्ञानाचीदहीहंडी #IndianYogi #CMThorat #CharudattaThorat #Apna_Ghar_Dattashraya #महाराष्ट्रयोगी #महाराष्ट्रसंस्कृती #DahiHandiChaSan #मराठीकट्टा #मराठीबाणा #मराठीबोला #व्यसनमुक्तसमाजहाचंआमचाजीवनध्यास #नशामुक्तसमाजयहींहमाराजीवनध्यास #Yogi #Charu https://t.co/tws0b3YNoP

Comments