शनिवार विशेष / चारूदादा परमादेश क्रमांक २६ / Indian Yogi Charudatta Thorat - Charudada Paramadesh No 26 / India
चारूदादा परमादेश क्रमांक २६ >>
सध्या पूर्णकलियुगाच्या उंभरठ्यावर
माणवीदेहाची आयुर्मर्यादा फारचं
अल्पशी होत चालली जात आहे,
त्यामुळे प्रत्येक माणवीदेहधारी
जीवात्म्याला मिळालेला
जीवनकाळं फारचं कमी आहे.
त्यामुळे, उरल्या-सुरल्या जीवनाला
परमार्थात खर्च करा..
असा दत्ताश्रय परमादेश आहे !
- भारतीय योगी विष्णुभक्त चारूदत्त
-----
Posts from Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan knowledge Temple (India) / ''Satyatma'' Place & Point / kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)
Comments