Kavya Vishnu Sadan Pratishthan
चारूदादा परमादेश १०६
आत्मज्ञानार्थ सदैव प्रवासशील असा आत्मज्ञानयोगी निर्गुणरूपाने परमातीत निरपेक्ष अशा तत्त्वज्ञानविषयक आणि तोचं जेव्हा आत्मज्ञानार्थ आत्मज्ञानयोगी म्हणून सगुणेंद्रिरूपाने विराजतो तेव्हा परमसापेक्ष अशा तत्त्वज्ञानविषयक सं वातावरणात अहिंसात्मक अशा ज्ञानीय रितीने संचार करतो...चारू दत्ताश्रय सांगतात की परमेंद्रीय अवस्था अशा तत्त्वज्ञानविषयक द्वैतातून सिद्ध होतें, जी सदैवचं काव्य विष्णुत्म परमधामात विराजणारी असते...
Comments