Kavya Vishnu Sadan Temple

Mahakavi Charudatta Books |
विष्णुभक्त चारूदत्त Books |
Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan Knowledge Temple / Satyatma Place



विष्णुभक्त चारूदत्त गोवी
गुप्तज्ञान दत्ताश्रय

विश्व समस्थ विश्वस्थ |
इह विश्वाचिया मृगजाळी |
अनंतातूनी अनंतातिम |
विश्वमार्गस्थ प्रस्थानार्थम् || १ ||
विश्व जीवात्मीत भावप्रसाद |
विश्वातेंः जेंः लागुनीयां प्रमाद |
विकारलीन अवस्थाबद्धमूर्तीः |
अकारणेंऽ गेंः माझिंः || २ ||
दास म्हणेः परंतपोदर्शीतमहात्म्यंः |
सर्वानुभूती सर्वातीत प्रमहात्म्य |
बहुदोष टाळायां अवगुणां जैसेचीं |
म्हणौनीं इत्परतेंः सदाः || ३ |||

• चारूदत्तकृत गोवी विश्लेषणार्थ :
१) अनंतमय अशा विश्वाच्या एका भावपर अर्थाशी
तादात्म्य ठेवुन अखंडज्ञानयोगीकदृष्ट्या ही पृच्छा
किंवा चर्चा मांडताना, (पूर्ण-योगीकदृष्टीपूर्ण)
"विश्व समस्थ विश्वस्थ" हा विश्वात्मज भाव व्यक्तबद्ध
करून ह्या विश्वातीलचं अदृश्य असे दत्ताश्रय
चक्रांमध्ये वर्णीत योगीक मृगजळजन्य परिभाषा
वर्णीत करून, साधकाला उपदेशार्थ परम-तत्त्वविषयक
चित्तदशा सूचित केलीं आहे.
२) ह्या जगात अज्ञानतेमूळे निर्माण होणारा
वास्तवसदृश-भास ही अज्ञानमनाची तत्त्वदशा
दुसऱ्या पदबंधात वर्णीभूत आहे.
३) * परंतपोदर्शीतमहात्म्यंः * ह्या
दत्ताश्रयतत्त्व आचरणाचा आधार घेऊन,
साधकांस अखंड-ज्ञानोपदेश केलां आहें की,
* सर्वानुभूती सर्वातीत प्रमहात्म्य |
बहुदोष टाळायां अवगुणां जैसेचीं | *
अर्थात् , सर्वानुभूतीची प्रमहात्म्यपूर्ण अशी
साक्षता अथवा सिद्धी प्रजीवित ठेवणारा साधक
हा खरा प्र-विश्वात्म्याला साध्यकारक असा आहे !!!

१५ मे २०२० / Fri / विष्णुभक्त चारूदत्त

Dattashraya..
The Way Of Akhand Gyan Yoga


Comments