Budhavar Vishesh / Charudada Paramadesh No 24 @IndianYogi
Indian Yogi Charudatta Thorat Trending Literatures >>>
👇👇 CLICK HERE👇👇 OFFICIAL Twitter Link |
|| चारूदादा परमादेश क्रमांक २४ ||
भारतात आजमितीस
बहुतांश लोक वैचारिकदृष्ट्या,
सामाजिकदृष्ट्या इतर विकसित
देशांचे तुलनेने आजही
गरिबीत जगताहेत..!
ज्या भारतभूईतून उत्पन्न झालेली योग, वेदशास्त्रे यांचे ज्ञान आज जगभर स्विकारले जात आहेत..
त्याचं देशातील बहुतांश समाज
आजही अंधुकतेच्या, गरिबीच्या पिचाट्यात का ?
जे श्रीरामांनी, येशुंनी, महुम्मदांनी, महावीरांनी, बुद्धांनी, श्री कृष्णानी, शिवरायांनी, सावित्रीबाई फुलेंनी सांगीतले त्याचा आचरणात्मक
स्विकार करा,
म्हणजे ही विटाळ गरिबी दूर होईल !
----------
गुरूवर्य विष्णुभक्त चारूदत्त
---------------------------------
प्रकाशक : आईसाहेब सौ. ज्योतीआई महेशराव थोरात
||||||||||||||||||||||||||||||
: Tags :
This is Indian Yogi Charudatta Thorat's literatures.
Charudatta Thorat Marathi Spiritual Abhanga, Marathi Satyatmika Abhanga, Marathi Poems & Trending literatures of Dattashraya.
Comments