Charudada Paramadesh No 11 / चारूदादा परमादेश क्रमांक ११
|| चारूदादा परमादेश क्रमांक ११ ||
१०/८/२०१९
मी एक जीवात्मा जी ना-ना रूपाने
ह्या ब्रम्हवर्तात सहचर करत असते..
सध्या मी अर्धजागृत आहे,
परंतु, लवकरचं पूर्ण-जागृतीस पात्र
होणार म्हणजे होणार !
म्हणून, तू सुद्धा ये माझेसमवेत...
असा हा दत्ताश्रय अखंडज्ञानयोगाचा
परम "राजयोग"...
जो मणुष्यातील किंवा जीवात्म्यातील
प्रवृत्तीच्या भिकारयोगाला समूळ
नष्ट करतो.
भारतीय योगी -
महाकवी विष्णुभक्त चारूदत्त
===
प्रसारक : विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य
Published By : Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan Temple of Knowledge " Satyatma Dattashraya "
===
Email : CharudattaThorat.in@gmail.com
===
Tags : #CharudattaThorat #Satyatma #IndianYogi #KavyaVishnuSadan #KavyVishnuSadan #काव्यविष्णुसदनज्ञानमंदिर #Charudatta #अखंडज्ञानयोग #Yoga #Indian #Truthtual #Spiritual #सत्यात्मिक #अखंडज्ञानयोग #AkhandaNyanYoga #CMThorat
===
Posts from Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan knowledge Temple (India) / ''Satyatma'' Place & Point / kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)
Comments