श्री विष्णुभक्त चारूदत्त ब्रम्हगिरी क्षेत्र तीर्थाटन >>

श्री विष्णुभक्त चारूदत्त ह्यांनी 9/ 6/ 2019 रविवार (भानुसप्तमी) रोजी ब्रम्हगिरी तीर्थाटन केले. त्यावेळी त्यांचे समवेत आईसाहेब सौ.ज्योतीआई महेशराव थोरात, श्री. महेश अशोकराव थोरात, कु. गितांजली महेशराव थोरात, श्री. दिपक त्रंबकराव मराठे  व अन्य मान्यवर उपस्थित होते.

ह्या ब्रम्हगिरी तीर्थाटन  (Bramhagiri Tirthatana) संबंधित व्हिडाओ Youtube वर उपलब्ध केलेला आहे.

Bramhagiri Kshetra Tirathatana With Guruji Charudatta Thorat -
👇 
https://youtu.be/sye57tDomow

Comments