Guruji Shri. Charudatta Thorat Nashik (INDIA)
Charudatta Thorat Abhanga
|| विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||
चराचरी हरी, चराचरी नाथ |
चराचरी जन्म देखा जगन्नाथ || १ ||
चराचरी भूवरी समस्थादिकांचीये |
एकमात्रिंऽ निव्वळा हरीचिं होवयेः || २ ||
ठावा हाचीं निश्चय निव्वळेक धर्म |
सर्वादिकाशय अंतर्हरिर्वर्मः || ३ ||
चारू म्हणे सकलेक गुणीत जवळींः |
नित्य हरीप्रबळी कृपाकारम् || ४ |||
मूळार्थ- सर्वगुणीत "हरी" हा परम आहे.
त्याचीचं भक्ती श्रेष्ठोत्तर आहे.
- गुरूवर्य श्रीविष्णुभक्त चारूदत्त
- Guruji Shri. Charudatta Thorat
Charudatta Thorat Abhanga Letest
Comments