Charudada Paramadesh by Lord Vishnu's Son Rajkavi Vishnubhakta Mahakavi Charudatta Thorat



|| Charudada Paramadesh No 9 ||

ज्याने आपल्या यथार्थ आयुष्यात 
आपल्याजवळील यथार्थ संपत्तीपैकी
कधी काडिमात्रही शुद्ध दान केलेले नाही..
असा देहधारी जीवात्मा व त्याने कमवलेली यथार्थ संपत्ती ही कितीही उच्चभ्रू असली तरी,
ह्यातून (अहंबद्ध-कर्मामधून) अशा स्वार्थवेड्या देहधारी जीवात्मरूपी  साधकाला कधीचं आत्मिक-लाभ होणें नाही म्हणजे नाहीचं !

Posts from 
Lord Vishnu Bhakta 
Charudatta Thorat
 Kavya Vishnu Sadan
 knowledge Temple (India) / ''Satyatma'' Place & Point / 
kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)

Comments