Shri. Charudatta Thorat Nashik / Indian Yogi / @CMThorat
चारूदादा परमादेश क्रमांक १७ >>
Charudada Paramadesh No. 17 >>
तुम्ही केलेल्या प्रत्येक पापांची
परमेश्वराजवळ वारंवार क्षमा मागा.
पाप, जे तुम्ही इतरांसोबत किंवा स्वतःसोबत
प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष केले, परमजाणीवरहित
अथवा विषयजाणीवातीत अवस्थेत आचरले.
पाप अर्थात् अहित किंवा व्याधीमय कृत्य !
असे कृत्य विकृत विचारांचे दमन किंवा
बाह्यतेप्रदची अत्यासक्ती यांमुळेचं उत्पन्न होते.
चारूदत्त म्हणतात की, नसता शहाणपणां
सोडून आपल्या-आपल्या कार्याला लागणेचं ऊत्तम !
इतरांच्या खर्या सात्त्विक कार्याच्या कधीही आड येऊ नका. तथापि,
सत्त्वार्थ प्राप्त करणे हाचं खरा " दत्ताश्रय " साधने होय !!!
- विष्णुभक्त महाकवी चारूदत्त
#Guruji Charudatta Thorat
Posts from Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan knowledge Temple (India) / ''Satyatma'' Place & Point / kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)
Comments