Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan knowledge Temple (India) /Satyatma Place / kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)
तुमच्याजवळ कितीही भौतिक धन
संचित असले तरी तूम्ही ते विकून
कधीही आत्मज्ञानाचा अनुभव
घेऊ शकणारं नाहीत. अर्थात्,
आत्मज्ञानानुभव हा बाह्यधनापेक्षेने
नव्हे तर साधकाच्या विरक्तीच्या
पात्रतेने साधकास अनुभूत होत असतो.
म्हणून, बाह्यधनापेक्षेपेक्षा आत्मज्ञानप्राप्तीर्थ
आत्ताचं विरक्तीस पात्र हो,
असा माझा तूला परमादेश आहे !!
- गुरूवर्य विष्णुभक्त चारूदत्त
Posts from Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Kavya Vishnu Sadan knowledge Temple (India) / ''Satyatma'' Place & Point / kavya vishnu sadan temple (ज्ञानमंदिर)
Comments