Indian Yogi Shri Charudatta Thorat | Kavya Vishnu Sadan Temple | Nashik | India | Trending Topic
-----------------
|| श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||
सर्वथात्मन चिरंजीव संजीवन |
प्रेमरूपात्म प्रेममयम् सृष्टीभवदा सौभाग्यम् |
सर्वार्थ आत्म्यांमध्ये चिरंजीव संजीवन आहे, हे मी जाणतो की
जे आत्यंतिक गूढ असल्याकारणाने जे मम आत्म्याचे
प्रेमरूपात्म सौभाग्य वाढवित आहे..
तवात्म्य मम् अंतर्यातीत गुंतलेगां |
आत्म सौभाग्याचा सांगा ||
आता तूझा आत्मा एकरूप जाहलां
ज्याकारणे चारूदत्ताश्रय आत्मसौभाग्यात
लिन्न जाहले..गां !
चिरतरत्व नाशायमान न ध्यातोः |
ऐसा परि सदाऽ तोः |||
तो चिरंतर आहे.. आणि आता हें मी पाहतों आहें
की चारूदत्ताश्रय हे देखील
चिदंतर जाहले..जी !
अखिलौद्धार्यतें तूः अभ्यागतं चराऽ |
प्राणदा सुंदरात्मीत इह पराः ||||
अशाप्रकारें सर्व पराशक्तीका जागृत होऊन दर्शनासीं आली.
जी साधकातील प्राणदेला परंत्रयणात
जीवित सदैव करते..
- भारतीय योगी महाकवी गुरूवर्य श्री विष्णुभक्त चारूदत्त
For More Information : Indian Yogi Charudatta Thorat @ Kavya Vishnu Sadan Knowledge Temple, Nashik.Maharashtra State.India.
Comments