Charudada Paramadesh No 39 / चारूदादा परमादेश क्रमांक ३९
चारूदादा परमादेश क्रमांक ३९
सत् चित्त धारण केलेला
आचरणशील साधू आपल्या
साधूत्वाला विश्वात्मज मूळ साध्याशी
एकरूप करवून घेतो..
असा हा " चारूदत्ताश्रय " !
- विष्णुभक्त चारूदत्त
*Indian Yogi Kavya Vishnu Sadan Temple, india*
Comments